Manasvi Choudhary
वंदे भारत ट्रेनचं तिकीट ऑनलाईन IRCTC वेब पोर्टल आणि Rail Connect अॅपद्वारे बुक करा.
सर्वप्रथम irctc.co.in वर IRCTC ई - तिकीटींग वेबसाइटवर जा आणि लॉग इन करा
नंतर तुमचे तिकीट बुक करा त्यानंतर ज्या ठिकाणी जायचे आहे हे स्थळ तपासा.
ज्या दिवशी जायचे आहे त्याची अचूक तारीख चेक करा.
प्रवास करताना सीटचा प्रकार AC चेअर कार किंवा एक्झिक्युटिव्ह असा पर्याय निवडा.
प्रवाशांचे संपूर्ण तपशील भरा आणि शेवटी पेमेंट प्रोसेस चेक करा.
यानंतर तुमचे तिकीट योग्य ठिकाणचे बुक झाले आहे की नाही हे चेक करा.