Spg Commando Training: पंतप्रधानांचे सुरक्षा रक्षक SPG कमांडो होण्यासाठी काय आहे प्रोसेस? कशी केली जाते भरती? जाणून घ्या

Manasvi Choudhary

पंतप्रधान कंमाडो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण देताना आजवर तुम्ही पाहिलेच असेल, तेव्हा त्यांच्याभोवती असणारे काळा गॉगल आणि काळा सूटमधील कंमाडो हे कायमच आकर्षण ठरतात.

Spg Commando Training

SPG कंमाडो

पंतप्रधानाचे सुरक्षा कर्मचारी म्हणजे SPG कंमाडो असतात. जे पंतप्रधानाच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतात. तुम्हालाही या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास प्रोसेस काय आहे. जाणून घ्या.

Spg Commando Training

कोण आहेत SPG कंमाडो

SPG कंमाडो म्हणजे विशेष संरक्षण गट हे भारताचे सर्वात प्रशिक्षित आणि सुसज्ज सुरक्षा कंमाडोपैकी एक आहे.

Spg Commando Training

मुख्य हेतू काय?

SPG म्हणजे विशेष संरक्षण गट हे भारत सरकारच्या मालकीचे विशेष सुरक्षा दल आहे. भारताच्या पंतप्रधानांचे संरक्षण करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. 1985 मध्ये या दलाची स्थापना करण्यात आली आहे.

Spg Commando Training

भरती प्रकिया काय?

SPG कमांडोसाठी कोणतीही प्रवेश प्रक्रिया होत नाही किंवा यासाठी कोणतीही परीक्षा नसते.

Spg Commando Training

कशी होते निवड?

SPG उमेदवारांची निवड प्रामुख्याने IPS, CRPF, CISF, BSF आणि ITBP या केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलातून केली जाते. यासाठी तुम्हाला आधी यापैंकी एका दलाचा भाग होणे महत्वाचे आहे.

Spg Commando Training

मुलाखतीची तयारी

या उमेदवारांमध्येच SPG कमांडोमध्ये भरती होण्यासाठी मुलाखत आणि शारीरिक चाचणी उर्त्तीर्ण करावी लागते.

Spg Commando Training

तीन महिन्यांचे प्रशिक्षण

यातील निवडक सैनिकांना गुप्त ठिकाणी तीन महिने प्रशिक्षण दिले जाते. यात अयशस्वी झाल्यास तुम्ही पूर्वीच्या दलात परत जावू शकता.

Spg Commando Training

next: AC Temperature: उन्हाळ्यात AC चे टेम्परेचर नेमकं किती ठेवावे? जाणून घ्या

येथे क्लिक करा..