AC Temperature: उन्हाळ्यात AC चे टेम्परेचर नेमकं किती ठेवावे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

उन्हाळ्याचे दिवस

सध्या एप्रिलचा उन्हाळ्याचा महिना सुरू आहे. कडाक्याच्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी घर, ऑफिस, कारमध्ये लोकांनी Ac वापरायला सुरूवात केली आहे.

Summer Season | GOOGLE

Ac चा वापर

आजकाल घराघरात Ac चा वापर केला जात आहे. मात्र अनेकांना सामान्य वातावरणासाठी Ac चे टेम्परेचर किती ठेवावे? असा प्रश्न पडला आहे.

AC Temperature

Ac टेम्परेचर

उन्हाळ्यात बाहेरून घरी आल्यानंतर पहिले Ac लावला जातो ते Ac चे टेम्परेचर हे 18 किंवा 21 डिग्री असते.

AC Temperature

आरोग्यासाठी घातक

यामुळे घर कूल राहते तसेच शरीरातील उष्णता देखील कमी होते मात्र ही सवय तुमच्यासाठी घातक देखील ठरू शकते.

AC Temperature

थंडी जाणवते

आरोग्याच्या फायद्यानुसार, Ac चे टेम्परेचर हे 22 ते 26 डिग्रीमध्ये असणे योग्य आहे. हे टेम्परेचर शरीरातील तापमान संतुलित ठेवते यामुळे अचानक थंडी देखील जाणवत नाही.

AC Temperature

किती असावे Ac टेम्परेचर

मानवी शरीराचं तापमान 36 ते 37 डिग्रीपर्यंत असते. त्यामुळे 24 डिग्रीवर एसी ठेवल्यास आरोग्यासाठी उत्तम असतो असं तज्ज्ञांचं मत आहे. याचाच अर्थ यापेक्षा कमी तापमान आपल्या शरीरासाठी धोकायदायक ठरू शकते.

AC Temperature

एसी टेम्परेचर

घरातील एसी टेम्परेचर 22 ते 26 डिग्री सेल्सिअसपर्यंत ठेवणं तुमच्यासाठी योग्य ठरेल.

AC Temperature

या समस्या उद्भवतील

Ac च्या हवेमुळे शरीराला थंडावा मिळतो मात्र आरोग्यासाठी घातक ठरते. याचा सर्वात मोठा परिणाम हा त्वचा, डोळे आणि श्वसननलिका यांना होता.

AC Temperature

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Tips | Canva

next: Bugadi Earrings Designs: लग्नात नवरीसाठी बुगडीचे 5 नवीन प्रकार, सौंदर्य दिसेल भारी

येथे क्लिक करा...