Air Hostess: एअर होस्टेस कसे बनावे? किती आहे एअर होस्टेसचा पगार...

Shruti Kadam

शैक्षणिक पात्रता


एअर होस्टेस बनण्यासाठी किमान १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १२वी नंतर, मान्यताप्राप्त संस्थेतून एअर होस्टेससंबंधित प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.

Air Hostess | Saam Tv

प्रशिक्षण कोर्सेस


१२वी नंतर, एअर होस्टेससाठी सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री कोर्सेस करता येतात. या कोर्सेसमध्ये विमानसेवा, ग्राहक सेवा, आपत्कालीन परिस्थिती हाताळणी यासारख्या विषयांचा समावेश असतो.

Air Hostess | Saam Tv

एव्हिएशन प्रोग्राममध्ये प्रवेश


एअर होस्टेससाठी २ ते ३ वर्षांचे एव्हिएशन प्रोग्राम उपलब्ध आहेत. या प्रोग्राममध्ये बीबीए, बीएससी, एमबीए, बीए यासारख्या पदव्या मिळवता येतात.

Air Hostess | Saam Tv

प्रशिक्षण संस्थेची निवड


कोर्समध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, संबंधित संस्थेचा प्लेसमेंट रेकॉर्ड आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची गुणवत्ता तपासणे आवश्यक आहे.

Air Hostess | Saam Tv

प्रारंभिक वेतन


एअर होस्टेसची प्रारंभिक मासिक वेतन ४५,००० ते ५०,००० रुपये दरम्यान असते.

Air Hostess | Saam Tv

अनुभवानुसार वेतनवाढ


अनुभव वाढल्यास, एअर होस्टेसचे मासिक वेतन २ ते २.५ लाख रुपयेपर्यंत जाऊ शकते.

Air Hostess | Saam Tv

एअर होस्टेसची जबाबदारी


एअर होस्टेसची मुख्य जबाबदारी प्रवाशांचे स्वागत करणे, उड्डाणपूर्व माहिती देणे, अन्न व पेय सेवा पुरवणे आणि संपूर्ण प्रवासादरम्यान उत्कृष्ट सेवा प्रदान करणे ही आहे.

Air Hostess | Saam Tv

Stylish Crop Tops: कम्फर्टेबल आणि स्टयलिश लूकसाठी जिन्सवर 'हे' क्लासी क्रॉप-टॉप नक्की ट्राय करा

Stylish Crop Tops | Saam Tv
येथे क्लिक करा