Chocklate Cake Recipe: तोंडाला पाणी सुटेल! घरीच ही सोपी ट्रिक वापरून बनवा चॉकलेट केक

Manasvi Choudhary

चॉकलेट केक

चॉकलेट केक खायला सर्वांनाच आवडते.

Chocklate Cake | Social Media

सोपी रेसिपी

चॉकलेट केक घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Chocklate Cake | Social Media

साहित्य

चॉकलेट केक बनवण्यासाठी मैदा, पिठीसाखर, तेल, व्हॅनिला पावडर, दूध, कोको पाऊडर, बेकिंग सोडा, मीठ, डार्क चॉकलेट आणि बटर हे साहित्य घ्या.

Chocklate Cake | Social Media

बेकिंग पावडर

सर्वप्रथम एका भांड्यात कोको पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ आणि साखर घालून नीट चाळून घ्या.

Baking Powder | Social Media

व्हॅनिला एसेन्स

आता दुसऱ्या भांड्यात तेल आणि साखर घालून ते फेटा, नंतर व्हॅनिला एसेन्स आणि पिठाचे मिश्रण घाला आणि ते मिक्स करा

Chocklate Cake | Social Media

दूध घाला

या संपूर्ण मिश्रणात नंतर थोडे थोडे दूध घाला आणि बॅटर तयार करा.

Chocklate Cake | Social Media

केक साचा

आता केकच्या साच्याला हलके तेल लावा आणि नंतर थोडे पीठ शिंपडा. आता त्यात पीठ घाला

Chocklate Cake | Social Media

केक बेक करा

आता २५ मिनिटे केक बेक करा त्यानंतर बाहेर काढा आणि ३० मिनिटे थंड होऊ द्या.

Chocklate Cake | Social Media

साखरेचा पाक बनवा

आता एका भांड्यात साखर पाणी घालून साखरेचा पाक बनवा. आता केकचे तीन थर करा. नंतर केकच्या एका थरावर साखरेचा पाक घाला आणि पसरवा

Chocklate Cake | Social Media

फ्रीजमध्ये ठेवा

नंतर केकला क्रीम लावा आणि केक फ्रीजमध्ये अर्धा तास सेट होण्यासाठी ठेवा.

Chocklate Cake | Social Media

NEXT: Rose Day: ती आवडली? मग द्या लाल रंगाचे फुल

येथे क्लिक करा..