Vitamin E Capsule: चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सुल लावल्याने काय होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई कॅप्सूलने त्वचेला काय फायदा होतो आणि चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल कसे लावायचे जाणून घ्या.

skin | yandex

सॉफ्ट स्कीन

चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावल्याने त्वचा सॉफ्ट होऊ शकते.

skin | Google

ग्लोइंग स्कीन

व्हिटॅमिन ई त्वचेची चमक वाढवण्यास मदत करते आणि त्वचा तरुण दिसते.

Skin | yandex

त्वचेवरील डाग

व्हिटॅमिन ई त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करते.

Skin | yandex

स्वतःला हायड्रेट करते

व्हिटॅमिन ई त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.

skin | yandex

सूज कमी होते

व्हिटॅमिन ई कॅप्सुल लावल्याने त्वचेवरील सूज कमी होण्यास मदत होते.

Skin | yandex

चेहऱ्यावर कसे लावावे?

२ चमचे एलोवेरा जेलमध्ये १ व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिक्स करुन चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटांसाठी लावा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

skin | yandex

NEXT: नाश्त्यासाठी १५ मिनिटांत बनवा बनवा ब्रेड उत्तपम, वाचा सोपी रेसिपी

uttapam | yandex
येथे क्लिक करा