Winter Sunscreen Tips: हिवाळ्यात सनस्क्रिन लावताना काय काळजी घ्याल?

Manasvi Choudhary

हिवाळ्यात त्वचेची काळजी

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते अशावेळी चेहऱ्याची योग्यप्रकारे काळजी घेणे महत्वाचे असते. हिवाळ्या सनस्क्रिन लावताना नेमके काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

Winter Skin Care | yandex

सनस्क्रिन कधी लावावे

जर तुम्ही हिवाळ्यात सनस्क्रिन लावत असाल तर घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाकून घ्या.

Winter Sunscreen Tips

मॉइश्चरायझर लावा

हिवाळ्यात सनस्क्रिन लावण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावा आणि त्यांनतर सनस्क्रिन लावावी.

Winter Sunscreen Tips

कोणती सनस्क्रिन लावावी

तुमच्या त्वचेच्या गरजेनुसार सनस्क्रिन निवडा SPF-30 किंवा त्याहून अधिक UVA सनस्क्रिन निवडा.

Winter Sunscreen Tips

त्वचा कोरडी होते

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते यामुळे चेहर्‍याच्या सर्व उघड्या भांगावर, कानांवर सनस्क्रिन लावा.

Winter Sunscreen Tips | yandex

हायड्रेटिंग सनस्क्रिन वापरा

हिवाळ्यात तुमची त्वचा सतत कोरडी होत असेल तर तुम्ही हायड्रेटिंग सनस्क्रिन वापरू शकता.

Winter Sunscreen Tips | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Aishwarya Narkar Saree Photos: चंद्रकोर टिकली अन् काठाची साडी, ऐश्वर्या नारकरचं ५१ व्या वर्षी खुललं सौंदर्य

येथे क्लिक करा...