काजळ डोळ्याखाली पसरणार नाही! मेकअप आर्टिस्टने सांगितलेली 'ही' सोपी ट्रिक वापरा

Manasvi Choudhary

डोळे

आकर्षक डोळ्यामुळे स्त्रिचं सौंदर्य खुलतं. डोळ्यांना काजळ लावण्याची महिलांना विशेष आवड असते.

Makeup Tips

काजळ लावण्याची चुकीची पद्धत

मात्र अनेकदा घाईगडबडीत असो किंवा काजळ लावण्याची चुकीची पद्धत यामुळे काजळ डोळ्याखाली स्प्रेड होतं.

Makeup Tips

सोप्या ट्रिक्स

काजळ कितीही महागडे किंवा वॉटरप्रूफ ब्रँडचे असले, तरी ते लावण्याची पद्धत योग्य नसेल तर ते पसरण्याचा धोका असतो. म्हणूनच डोळ्यांना काजळ लावताना या सोप्या ट्रिक्स फॉलो करा.

Smudge Proof Kajal

लूज पावडर लावा

डोळ्यांना काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांखालील भागावर थोडे कन्सिलर आणि लूज पावडर लावून ते सेट करा.

Concealer & Loose Powder Hack | GOOGLE

बारीक टोक असलेल्या पेन्सिलचा वापर

काजळ निवडताना नेहमी चांगल्या ब्रँडच्या आणि बारीक टोक असलेल्या काजळ पेन्सिलचा वापर करा. यामुळे काजळ अ पसरत नाही.

Sharp Pencil Tip | Yandex

पापण्यांची काजळ लागणार नाही याची काळजी घ्या

काजळ लावताना ते पापण्यां लागणार नाही याची काळजी घ्या. जर काजळ पापण्यांवर लागले, तर डोळ्यांची उघडझाप करताना ते डोळ्यांच्या वर आणि खाली सगळीकडे पसरते.

Avoid Upper/Lower Eyelashes | saam tv

आउटर कॉर्नर सुरक्षित ठेवा

डोळ्यांच्या कडेला जास्त गडद काजळ लावणे टाळा, कारण तिथून पाण्याचा स्पर्श होऊन काजळ सर्वात आधी पसरण्यास सुरुवात होते.

Mind the Outer Corners | yandex

NEXT: तुमच्या पायांमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास समजा काहीतरी गडबड आहे; घरीच करा 'हे' ५ सोपे व्यायाम

Leg
येथे क्लिक करा...