मऊ आणि चमकदार केसांसाठी फायदेशीर आहे हेअर सीरम; पण ते कधी आणि कसे लावावे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

केस धुतल्यानंतर घ्या काळजी

केस धुतल्यानंतर केसांची योग्य प्रकारे काळजी घेतली पाहिजे नाही तर केस कोरडे, फ्रिजी होतात.

How To Apply Hair Serum After Wash

केसांना लावा सिरम

केस धुतल्यानंतर केसांना सिरम लावणे महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात केसांना सिरम लावल्याने फायदा होतो.

How To Apply Hair Serum After Wash | yandex

सिरमचा अतिवापर टाळा

केसांच्या लांबीनुसार सिरमचे फक्त २ ते ३ थेंब केसांना लावा. केसांना अतिप्रमाणात सिरम लावू नका.

How To Apply Hair Serum After Wash

सिरम केसांना व्यवस्थित लावा

केसांच्या मध्यभागापासून ते खालच्या टोकापर्यंत केसांना सीरम लावा.

How To Apply Hair Serum After Wash

सीरम केसांच्या मुळांना लावणे टाळा

हेअर सिरम कधीही डोक्याच्या त्वचेला म्हणजेच स्काल्पला किंवा केसांच्या मुळांना लावू नये. मुळांना लावल्यास त्वचा तेलकट होऊन कोंडा किंवा केस गळण्याची समस्या उद्भवू शकते.

How To Apply Hair Serum After Wash

कसे लावावे

केस धुतल्यानंतर ते ओले असतानाच थेट सिरम लावू नका. टॉवेलने हलक्या हाताने पुसून केसांमधील पाणी सुकल्यानंतर केसांना सिरम लावा.

How To Apply Hair Serum After Wash | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: डायबिटीज होण्यापूर्वी पायांवर दिसतात 'ही' ८ लक्षणे; वेळीच ओळखा, नाहीतर वाढेल धोका!

Diabetes Warning Signs
येथे क्लिक करा...