Manasvi Choudhary
पिंक ई- रिक्षा योजना ही महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षित रोजगाराची संधी देण्यासाठी आहे.
महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना योजनेच्या माध्यमातून फायदा होतो.
पिंक रिक्षा योजनेसाठी पात्र महिलांना २० टक्के रक्कम ही सरकार भरणार आहे आणि १० टक्के रक्कम ही अर्जदार महिलांना भरावी लागणार आहे.
महाराष्ट्राच्या रहिवासी असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
पिंक रिक्षा योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिलांकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
पिंक रिक्षा योजनेसाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते असणे गरजेचे आहे.