House Rent Agreement साठी अर्ज कसा कराल? ऑनलाइन प्रोसेस पाहा

Shraddha Thik

Rent ने राहता

तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला भाड्याच्या Agreements ची माहिती असणे आवश्यक आहे. जेव्हा भाडे Agreementsचा विचार केला जातो, तेव्हा आपण नोटरीचा विचार करता.

House Rent Agreement | Yandex

सरकारी पोर्टल

तुम्ही महाराष्ट्रामध्ये भाड्याने राहत असाल तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/ या अधिकृत पोर्टलला भेट देऊन हे काम करू शकता.

House Rent Agreement | Yandex

ऑनलाइन प्रक्रिया

हे काम तुम्ही घरबसल्या ऑनलाईन कसे करु शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो. यासाठी तुम्हाला https://efilingigr.maharashtra.gov.in/ereg/ या पोर्टलवर लॉग इन करावे लागेल.

House Rent Agreement | Yandex

नाव आणि फोन नंबर

तुम्हाला या पोर्टलच्या E-Rent Agreements Window मध्ये लॉग इन करावे लागेल ज्यासाठी तुम्हाला तुमचे नाव आणि फोन नंबर टाकावा लागेल.

House Rent Agreement | Yandex

संपुर्ण माहिती द्या

एक लीज फॉर्म उघडेल ज्यामध्ये भाडेकरूला त्याचे नाव, मोबाईल नंबर आणि इतर तपशील भरावे लागतील.

House Rent Agreement | Yandex

मुद्रांक शुल्क

या पोर्टलवर तुम्हाला मुद्रांक शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. यानंतर लीज डीड किंवा भाडे कराराची प्रत दिली जाईल.

House Rent Agreement | Yandex

Rent Agreements तयार

त्यावर घरमालकाने छापून सही करावी लागेल. यासह तुमचा भाडे करार तयार होईल जो निवास प्रमाणपत्र म्हणून वापरला जाऊ शकतो.

House Rent Agreement | Yandex

Next : PM SVANidhi Scheme | काय आहे ही योजना? कोण करू शकतो अर्ज?

PM SVANidhi Scheme | Google
येथे क्लिक करा...