Manasvi Choudhary
तुरटीचे त्वचेसाठी गुणकारी फायदे आहेत.
चेहऱ्याला तुरटी लावल्याने नैसर्गिक फायदे होतात.
तेलकट त्वचेसाठी तुरटी लावल्याने फायदा होतो.
आठवड्यातून दोन वेळा तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवा.
तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स कमी होतात.
तुरटीच्या पाण्याने चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्ताभिसरण होते.
तुरटीचा महत्वाचा फायदा म्हणजे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.