Sakshi Sunil Jadhav
छत्रपती शिवाजी महाराज्यांचा राज्यभिषेक दिन ६ जून १६७४ रोजी रायगडावर पार पडला.
राज्याभिषेकासाठी गडावर विविध तयारी करण्यात आली त्यामध्ये हत्तींचाही समावेश होता.
अनेकांना हा प्रश्न पडतो ऐवढे बलाढ्य हत्ती रायगडावर नेले कसे?
चला जाणून घेऊया याचे उत्तर जे अजूनही अनेक मावळ्यांना माहीतच नाही.
रायगड किल्ला समुद्रसपाटीपासून २७०० फूट उंचीवर आहे. तिथे हत्ती दरवाजा जो मोठ्या प्राण्यांना गडावर नेण्यासाठी केला जात असे.
हेंड्री ऑफजेंडल यांच्या दस्त ऐवजात दोन हत्ती राज्यभिषेकाचे वर्णन करताना हत्तींचा उल्लेख केला.
१६६२ शहाजी राज्यांनी कर्नाटकाहून येताना दोन छोट्या हत्तींची पिल्ली आणली होती.
हत्तींची पिल्ले लहान असतानाच ती छ. शिवाजी महाराज्यांनी रायगडावर नेली होती.
हत्तीची पिल्ले रायगडावरच लहानाची मोठी झाली. त्यामुळे रायगडावर शिवाजी महाराज्यांच्या राज्यभिषेकावेळी हत्तींचा वापर केलेला दिसतो.