Manasvi Choudhary
धनश्री वर्मा तिच्या पर्सनल लाईफमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
सोशल मीडियावर धनश्रीची फॅनफॉलोविंग मोठी आहे. युट्यूबवर तिचे २.५ मिलियन सबस्क्राईबर आहेत.
धनश्री टिव्ही शो झलक दिखला जा या शोमध्ये सहभाग घेतला होता.
धनश्री वर्माची एकूण संपत्ती २४ कोटी रूपये आहे.
धनश्री वर्माचे मुंबईत अलिशान घर आहे.
उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा आहे यामधून तिची चांगली कमाई होते.
धनश्री वर्मा ही ब्रँड देखील करत असते.