Sakshi Sunil Jadhav
कुत्रा हा प्राणी चावला की रेबीज होतो हे प्रत्येकाला माहित असते.
घरगुती तसेच भटक्या मांजरी चावल्यास किंवा ओरखडा मारल्याससुद्धा रेबीज होतो.
तसेच जंगलातील प्राणी, चावल्यास किंवा संपर्क आल्यास संसर्ग होऊ शकतो.
जर जंगलातला लांडगा हल्ला करून चावला तर रेबीज पसरण्याची शक्यता जास्त असते.
विशेषतः काही प्रजातींच्या वटवाघळांच्या चावण्याने रेबीज होऊ शकतो.
चावा किंवा ओरखडा दिल्यास संसर्गाचा धोका.
क्वचित प्रसंगी परंतु शक्यता असते.