Manasvi Choudhary
आज २१ जून २०२५ जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला जातो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तंदुरूस्त व्यक्तिमत्वशैली प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाभ्यास आणि संतुलित आहार हा निरोगी जीवनाचा मंत्र असल्याचे भाषणातून अधोरेखित केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वज्रासन, सेतुबंधासन, भुजगांसन आणि उत्तानपदासना हि योगासने नियमित करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रम्ह मुहूर्तावर उठतात यानंतर ते नियमितपणे पहाटे ४० मिनिटे योगा करते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी, ज्यूस इत्यादींचे सेवन करतात.
माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसाला केवळ तीन ते चार तास झोपतात.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम डिजीटल याची पुष्टी करत नाही