Manasvi Choudhary
'बजरंगी भाईजान' हा सलमान खानचा सुपरहिट चित्रपट होता.
या चित्रपटात सलमान खानसोबत मुन्नी हे पात्र चांगलेच गाजलं.
चित्रपटातील मुन्नी म्हणजेच अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा ही आहे.
हर्षाली मल्होत्राच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावलं यामुळे तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार मिळाला होता.
हर्षाली मल्होत्रा ७ वर्षाची असताना तिने या चित्रपटात काम केले होते.
आता हर्षाली मल्होत्रामध्ये फार बदल झालेला आहे ती आता १७ वर्षाची झाली आहे.