Siddhi Hande
क्रिकेटविश्वात सचिन तेंडुलकर हे खूप मोठे नाव आहे.
सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव असंही म्हटलं जातं.
सचिन तेंडुलकरला दोन मुले आहे. सारा आणि अर्जुन तेंडुलकर अशी त्यांची नावे आहेत.
सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
सारा ही कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी आहे. ती खूप सुंदर आहे.
सारा तेंडुलकरचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ रोजी झाला.
सारा सध्या २७ वर्षांची आहे.