Manasvi Choudhary
मराठी टेलिव्हिजनविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी रांगोळे.
शिवानी सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत काम करत आहे.
शिवानीचा जन्म २८ ऑक्टोबर १९९५ मध्ये झाला आहे. शिवानीचं वय 29 वर्षे आहे.
शिवानीचा जन्म पुण्याचा आहे. मूळची पुण्यातील शिवानी सध्या मुंबईत आहे.
मालिका आणि नाटक यांमधून शिवानीने तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात केली आहे.
सोशल मीडियावर शिवानी कमालीची सक्रिय असते. शिवानीच्या फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची तुफान पंसती असते.
शिवानीला वाचनाची खूप आवड आहे.