Jui Gadkari Real Age: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी किती वर्षाची आहे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी

'ठरलं तर मग' या मालिकेमुळे घराघरात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.

Jui Gadkari | Social Media

मालिका

जुई गडकरीने तिच्या अभिनयाने मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Jui Gadkari

चाहतावर्ग

जुई गडकरीचा चाहतावर्ग देखील मोठा आहे.

Jui Gadkari

चाहते

जुई गडकरीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

जन्म

अभिनेत्री जुई गडकरीचा जन्म ८ जुलै १९८८ मध्ये झाला आहे. जुई आता ३५ वर्षाची आहे.

Jui Gadkari | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर जुई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव

जुईच्या फोटोंवर सोशल मीडियावर तिच्या फॅन्सकडून लाईक्सचा वर्षाव होतो.

Jui Gadkari | Instagram

next: स्नायू, हृदय आणि त्वचेसाठी गुणकारी; चणे आणि शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

येथे क्लिक करा..