Manasvi Choudhary
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋतुजा बागवेची ओळख आहे.
ऋतुजाने नाटक करत तिच्या सिनेसृष्टीतील कारकीर्दीला सुरूवात केली आहे.
आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये ऋतुजा दिसली आहे.
'शहीद भाई कोतवाल' या मराठी चित्रपटातून ऋतुजाने सिनेसृष्टीत पदार्पण केले.
ऋतुजाचा जन्म ९ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला आहे. आता ऋतुजा ३४ वर्षाची आहे.
सोशल मीडियावर ऋतुजा फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट असते.
ऋतुजाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.