Siddhi Hande
सध्या सोशल मीडियावर मिसमॅच्ड ३ ची जोरदार चर्चा आहे.
मिसमॅच्ड या सीरिजमध्ये सोशल मिडिया इन्फ्लुयएन्सर, अभिनेत्री प्राजक्ता कोळीने मुख्य भूमिका साकारली आहे.
प्राजक्ता कोळीला Mostly Sane म्हणून ओळखली जाते.
प्राजक्ता कोळी ही एक युट्यूबरदेखील आहे.
प्राजक्ता कोळी मूळची ठाण्याची आहे.
प्राजक्ता कोळी ही महाराष्ट्रीयन असून ती उत्तम मराठी बोलते.
प्राजक्ता कोळीचा जन्म २७ जून १९९३ रोजी झाला.
प्राजक्ता कोळी सध्या ३१ वर्षांची आहे.
मिसमॅच्ड सीरीजमध्ये प्राजक्तासोबत अभिनेतारोहित सराफमुख्य भूमिकेत आहे.
Next: नवीन वर्षात बाहेरचे जंक फूड टाळा अन् घरीच बनवा समोसा