Manasvi Choudhary
अभिनयासह ज्ञानदाने तिच्या सौंदर्याने देखील प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
लग्नानंतर होईलच प्रेम यामध्ये सध्या ज्ञानदा अभिनय साकारत आहे.
या मालिकेमध्ये ज्ञानदा काव्याच्या मुख्य भूमिकेत आहे.
ज्ञानदा खरं वय किती तुम्हाला माहितीये का?
ज्ञानदाचा जन्म २६ जून १९९६ मध्ये झाला असून तिचे वय २९ वर्षे आहे.
ज्ञानदाची पहिली मालिका सख्या रे ही आहे या मालिकेतून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.