Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस किती वेळा धुवावेत? वाचा केस धुण्याचे नियम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांच्या समस्या

पावसाळ्यात केसांच्या समस्या वाढतात, ज्यामुळे अनेक लोकांना केस गळणे, गंजपणा आणि इतर त्रास सहन करावे लागतात.

केस गळती

पावसाळ्यात केस गळतीची समस्या बहुतेकांना भेडसावते, ज्यामुळे लोकांमध्ये चिंतेचा वाढ होतो.

केस किती वेळा धुवावे?

आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात केस किती वेळा धुवावे याबाबत महत्त्वाची माहिती देणार आहोत.

तेलकट केस

तुमचे केस तेलकट असतील तर पावसाळ्यात दोन दिवसांत एकदा धुणे फायदेशीर ठरते.

कोरडे केस

कोरडे केस असल्यास, पावसाळ्यात आठवड्यात दोनदा केस धुणे योग्य आणि केसांसाठी लाभदायक असते.

साधे आणि बारीक केस

साधे आणि बारीक केस असल्यास, पावसाळ्यात तीन दिवसांनी एकदाच केस धुणे योग्य ठरते.

कोरडे करणे

पावसात केस भिजल्यावर त्यांना नीट धुवून पूर्णपणे कोरडे करणे आवश्यक आहे.

NEXT: गुडघेदुखीने हैराण आहात? तरुणांपासून वृद्धांपर्यंत गुडघेदुखीवर रामबाण ठरणार 'हा' व्यायाम

येथे क्लिक करा