Health Tips: उशीच्या कव्हरमुळे होतात त्वचेसंबंधीत आजार; किती दिवसांनी बदलावे कव्हर?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वापर

प्रत्येकजण झोपताना उशीचा वापर करत असतो.

Usage | Yandex

समस्या

मात्र उशीचे कव्हर योग्य वेळेत बदले गेले नाही तर अनेक आरोग्यसंबंधित समस्या जाणवतात.

Problems | Yandex

डोक्याखाली

अनेकदा आपण रात्री तेल लावल्यानंतर उशी डोक्याखाली घेतल्याने उशीला तेल लागते. त्यामुळे उशीला काही काळानंतर कुबट वास येण्यास सुरुवात होते.

Under the head | Yandex

उशीचे कव्हर

तरीही अनेकजण महिनाहूनही उशीचे कव्हर बदलत नाहीत.

Pillow Cover | Yandex

किती दिवसांनी

त्यासाठी उशीचे कव्हर किती दिवसांनी बदलावे तुम्हाला माहिती आहे का?

How often | Yandex

त्वचेसंबंधित समस्या

उशीचे कव्हर न बदल्यामुळे अनेक त्वचेसंबंधित समस्याचा सामना करावा लागतो.

Skin related problems | Yandex

एका आठवड्याने

त्यासाठी साधारण एका आठवड्यांनी उशीचे कव्हर बदले गेले पाहिजे.

Every week | Yandex

सिल्कचे कव्हर

त्वचेचा आणि उशीचा संपर्क येत असल्याने आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी सिल्कचे कव्हर चांगेल असते.

Silk covers | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: 'या' चुका केल्यामुळे होते केस गळती

Hair Care | Yandex