Hair Care Tips: 'या' चुका केल्यामुळे होते केस गळती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काळजी

उन्हाळा सुरु होताच केसांची आणि त्वचेची विशेष काळजी घेतली जाते.

Care | Yandex

निर्जीव केस

उन्हाळ्याच्या हंगामात केस आणि त्वचा कोरडे आणि निर्जीव होऊ लागते.

Dry Hair | Yandex

केस गळणे

उन्हाळ्यात केसांची काळजी नाही घेतली तर केस गळणे, तुटणे या सारख्या समस्या होऊ शकतात.

Hair loss | Yandex

धुळ, माती

धुळ, माती, सुर्यप्रकाश आणि प्रदुशनामुळे केस गळण्यास सुरुवात होते आणि ते निर्जीव दिसू लागतात.

Dust, Dirt | Yandex

चिकट केस

उन्हाळ्यात धुळ, मातीमुळे केस चिकट होतात. केस तेलकट झाल्यास लवकर खराब होण्याची शक्यता असते.

Sticky Hair | Yandex

निरोगी केस

उन्हाळ्यात दर दोन दिवसांनी केस धुतल्यास केस निरोगी राहाण्यास मदत होईल.

Healthy Hair | Yandex

घट्ट केस

केस घट्ट नाही तर सैल बांधा त्यामुळे केस गळणे कमी होतील.

Tight Hair | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: अ‍ॅसिडिटी, गॅस सारख्या समस्यांसाठी 'या' पेयाचे सेवन ठरेल गुणकारी

Benefits of Buttermilk | Yandex