Benifits of Buttermilk: अ‍ॅसिडिटी, गॅस सारख्या समस्यांसाठी 'या' पेयाचे सेवन ठरेल गुणकारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ताक

उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीराचे तापमान नियंत्रित रहाण्यास मदत होते.

Buttermilk | Yandex

ताक पिण्याची योग्य वेळ

पण ताक पिताना भरपूर वेळा प्रश्न पडतो की ताक पिण्याची योग्य वेळ नेमकं काय?

Right time to drink buttermilk | Yandex

प्राथिने

ताक प्राथिनांचा उत्तम स्त्रोत मानला जातो. दररोज ताक प्यायल्यामुळे शरीरातील स्नायु निरोगी राहाण्यास मदत होते.

Protein | Yandex

त्वचा

ताक प्यायल्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहाते आणि त्यावरील चमक कायम ठेवते.

Skin | Yandex

हाडे मजबूत राहातात

ताक प्यायल्यामुळे शरीराताल हाडे मजबूत राहाण्यास मदत होते.

Keeps bones strong | Yandex

पचन सुरळीत होते

ताक प्यायल्याने शरीरात चांगले बॅक्टेरीयांचा समावेश होतो ज्यामुळे पचन सुरळीत राहाते.

Improves Digestion | Yandex

पोटदुखी गॅस

तुम्हाला जर पोटदुखी, छातीत जळजळ, पोटात गॅस या सारखे समस्या होत असतील तर ताक प्यावे.

Stomach ache Gas | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

Arunachal Pradesh | Social Media