Surabhi Jayashree Jagdish
ताज हॉटेल हे देशातील फाईव्ह स्टार हॉटेल आहे. मुंबईतील ताज हॉटेल 16 डिसेंबर 1903 रोजी उघडण्यात आले.
ताज हॉटेल टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नुसेरवानजी टाटा यांनी बांधलं होतं.
ताज हॉटेलमध्ये जेवायला किती पैसे लागतात याची तुम्हाला कल्पना आहे का?
एका अहवालानुसार, ताजमध्ये एका व्यक्तीला एक वेळ जेवण्यासाठी अंदाजे 13,000 रुपये खर्च करावे लागतात.
तुम्ही नॉन-अल्कोहोलिक पेय घेतले तर त्यासाठी तुम्हाला 300-700 रुपये खर्च करावे लागतील. तर, नॉन-अल्कोहोलिक पेयांसाठी तुम्हाला 1000-3000 रुपये मोजावे लागतील.
जेवणाचे बिल 10 हजार रुपये असेल. 1000 रुपये सेवा शुल्क आणि 1800 रुपये जीएसटी आकारल्यानंतर ते 12,800 रुपये होईल.