सकाळी उठल्यानंतर 'ही' कामं करणं टाळा, संपूर्ण दिवस होईल बर्बाद

Surabhi Jayashree Jagdish

आरसा

सकाळी उठल्याबरोबर स्वतःला आरशात पाहू नये. त्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात समस्या वाढतात.

मनाई

यामुळेच बेडरूममध्ये आरसे लावण्यास मनाई आहे. तुम्हीही ही चूक केली असेल तर लगेच सुधारा

खरकटी भांडी

सकाळी उठल्याबरोबर खरकटी भांडी पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा तुमची पाठ सोडत नाही. यामुळे लोकांचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो.

सावली

वास्तुशास्त्रानुसार, पहाटे कोणत्याही व्यक्तीला आपली सावली दिसू नये. यामुळे दिवसभर नकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता वाढते.

मानसिक ताण

असं म्हणतात की ज्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर आपली सावली दिसते, त्यांचा मानसिक ताण वाढतो आणि त्यांचा स्वभाव चिडचिड होऊ लागतो.

सकाळी काय पाहणं शुभ?

सकाळी उठल्याबरोबर देवाचे फोटो, गाय, हिरवं गवत, दूध पाहणं शुभ मानलं जातं.