Manasvi Choudhary
जगभरात प्रसिद्ध असलेली टेस्ला इलेक्ट्रिक कार आता भारतात लॉन्च होणार आहे.
आज टेस्लाचं पहिलं शोरूम मुंबईत सुरू होणार आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे टेस्ला लॉन्च होणार आहे.
टेस्लाचं प्रिमियम एक्सप्रिरियन्स सेंटर आहे ज्यामध्ये टेस्ला इलेक्ट्रिक कारची तुम्हाला माहिती मिळेल.
टेस्लाची मॉडेलनुसार किंमत ३० लाख ते १२ कोटी अशी असणार आहे.
टेस्ला मॉडेल Y ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे त्याची किंमत मॉडेलनुसार असू शकते.