ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या आरोग्यासाठी पाणी हे अतिशय महत्वाचे आहे.
साधारणपणे रोज प्रत्येकाने २ लिटर पाणी पिण्याच्या सल्ला दिला जातो.
मात्र तुम्हाला माहीती आहे का वयानुसार तुम्ही किती पाणी प्यायला हवं.
१५ वर्षापर्यंत मुलांनी साधारण १ ते २ लीटर पाणी प्यावे.
या वयोगटातील व्यक्तींनी साधारण ३-४ लीटर पाणी प्यावे.
६० वर्षांवरील व्यक्तींनी साधारण ३ लीटर पर्यंत पाणी प्यावे.
जेवनानंतर आणि व्यायाम केल्यानंतर लगेचच पाणी पिणे योग्य नाही
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.