Manasvi Choudhary
शरीरातील बॅक्टेरिया आणि टॉक्झिन्स घालवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
पाणी हे सर्वात जास्त हेल्दी ड्रिंक मानले जाते.
पाणी शरीरातील सेल्स पर्यत पोषण तत्व आणि ऑक्सिजन पोहोचवते.
पचनशक्ती वाढवण्यास पाण्याची मदत होते.
पाणी कमी प्रमाणात प्यायल्यास डिहायड्रेशन होते ज्यामुळे डोकेदुखी,चक्कर, तोंड कोरडे पडणे यासारख्या समस्या उद्भवतात.
आरोग्य तज्ञानुसार, दर तासाने दोन ते तीन कप पाणी पिणे महत्वाचे आहे.