Manasvi Choudhary
हिवाळ्यात बदाम सालासह खाल्ल्याने शरीर हे उबदार राहते.
पावसाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूत भिजवलेले व सोललेले बदाम खावेत.
बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक आढळतात.
तुम्ही दिवसातून कधीही बदाम खाऊ शकता. रिकाम्या पोटी बदाम खाणे खूप चांगले मानले जाते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही संध्याकाळी नाश्ता म्हणूनही बदाम खाऊ शकता.
गोड बदाम खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते. तर खारट बदाम रक्तदाब वाढवू शकतो.
बदामाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरते.
बदाम खूप खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार, वजन वाढणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात.