Guava Benefits: हिवाळ्यात Immunity Boost वाढवण्यासाठी खा पेरू

Manasvi Choudhary

पेरू

हिवाळ्यात अनेक फळे बाजारात उपलब्ध असतात. त्यातील एक म्हणजे पेरु.

Guava Benefits | Canva

स्वादिष्ट फळ

पेरु खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट फळ आहे. याशिवाय पेरु आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

Guava Benefits | Canva

कोलेस्ट्रॉल कमी होतो

पेरुमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

Guava Benefits | Canva

रोगप्रतिकारशक्ती वाढते

पेरुमध्ये विटामिन सी असते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Guava Benefits | Canva

त्वचा

पेरुमध्ये अँटीऑक्सिडंट्स, बीटा कऍरोटीन आणि लाइकोपीन असते. त्यामुळे त्वचा खूप सुंदर आणि तजेलदार राहते.

Guava Benefits | Canva

वजन कमी होतो

पेरुमध्ये जास्त प्रमाणात पाणी, फायबर असते. त्यामुळे वजन कमी करण्यात पेरु उपयुक्त ठरतो.

Guava Benefits | Canva

रक्तदाब

पेरुमध्ये पॉटेशियम खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

Guava Benefits | Canva

NEXT: Eye Blink: डोळे सतत का मिचकतात, काय आहे कारण?

Eye Blink | Canva
येथे क्लिक करा...