Water Intake: तुमच्या वजनानुसार तुम्ही दररोज किती पाणी प्यायले पाहिजे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पाणी

सर्वसाधारणपणे दररोज ३ ते ४ लीटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. वय, वजन हेल्थ आणि शारीरिक हालचालींनुसार, प्रत्येकाच्या शरीराच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते.

water | yandex

किती पाणी प्यावे?

परंतु तुम्हाला माहितीये का, वजनानुसार दररोज किती पाणी पिणे आवश्यक आहे, जाणून घ्या.

water | yandex

२ ते ४ लीटर

तुमच्या वजनानुसार दररोज २ ते ४ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.

water | yandex

वजन

जर एखाद्या व्यक्तीचे वजन ४५ ते ५० किलो दरम्यान असेल तर त्याने दररोज १.९८ ते २.१८ लिटर पाणी प्यावे.

water | yandex

५० ते ६० किलो

याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीचे वजन ५० ते ६० किलो दरम्यान असेल तर त्याला दररोज २.३६ ते २.५७ लिटर पाणी पिण्याची गरज आहे.

Water | yandex

७० किलो

दुसरीकडे, जर एखाद्या व्यक्तीचे वजन ७० किलोपेक्षा जास्त असेल तर त्याने दररोज ३ ते ४ लिटर पाणी प्यावे.

water | SAAM TV

गर्भवती महिला

याशिवाय, गर्भवती महिलांना २.३० लिटर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना २.६० लिटर पाण्याची आवश्यकता असते.

water | yandex

NEXT: वयाच्या चाळीशीनंरही तरुण दिसायचंय, मग 'या' टिप्स करा फॉलो, सुरकुत्या होतील कमी

skin | yandex
येथे क्लिक करा