Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी झाल्या मालामाल! आतापर्यंत खात्यात किती पैसे आले?

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

योजनेला कधीपासून झाली सुरूवात

या योजनेला जुलै २०२४ पासून सुरूवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam TV

लाभार्थी महिला

लाभार्थी महिलांना जुलै ते जानेवारीचे पैसे मिळाले आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam TV

एकूण किती पैसे

आतापर्यंत महिलांना जुलै ते जानेवारी असे एकूण १२,००० रूपये मिळाले आहेत.

Ladki Bahin Yojana | yandex

मार्चचा हप्ता

सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळत आहे.

Ladki Bahin Yojana | google

फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता

लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता येण्यास ७ मार्च पासून सुरूवात झाली आहे.

Ladki Bahin Yojana | canva

कधीपर्यंत येणार पैसे

पात्र लाभार्थी महिलांना १२ मार्च पर्यंत मिळणार असल्याची माहिती आहे.

Ladki Bahin Yojana | ai image

हप्त्यात कधी होणार वाढ

मार्च अर्थसंकल्पनंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ होणार असल्याची माहिती आहे.

Ladki Bahin Yojana | ai

वाढीव रक्कम

मात्र वाढीव रक्कम २१०० रूपये लाडक्या बहि‍णींना कधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

Ladki Bahin Yojana

NEXT: Apurva Gore: 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

येथे क्लिक करा...