ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात, यामधील पोषक तत्व आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
बहुतेक फळांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फायबर जास्त प्रमाणात असतात जे पचनासाठी फायदेशीर असतात.
तुम्हाला माहितीये का फळं पचण्यासाठी किती वेळ लागतो, जाणून घ्या.
फळं पचण्यासाठी सामान्यतः ३० मिनिटे ते २ तास लागतात.
फळांमधील प्रत्येक पोषक तत्वाचा पचनाचा वेळ वेगळा असतो.
फळांचे पचन हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की, फळांचा प्रकार, पचनाचे आरोग्य आणि फायबरचे प्रमाण.
निरोगी आरोग्यासाठी दररोज आहारात फळांचा समावेश करा.