Women Health: महिलांच्या आहारात साखरेचे प्रमाण किती असावे?

Tanvi Pol

अनेक गोड पदार्थ

दररोज अनेक गोड पदार्थांचा आहारात समावेश होत असतो.

Lots of Sweet Foods | Canva

साखर

मात्र त्यातल्या त्यात दररोज साखर खाण्यात येत असते.

Sugar | Saam TV

जाणून घ्या

मात्र महिलांनी दररोज किती साखर सेवन करावी हे तुम्हाला माहिती आहे का?

Know | Saam Tv

किती प्रमाण असावे?

महिलांनी दररोज ६ चमच्या पेक्षा अधिकचे साखरेचे सेवन करु नये.

How much should be? | Yandex

लठ्ठपणा

जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने लठ्ठपणाची समस्या वाढते.

Obesity | yandex

रक्तदाब

साखरेचे जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते.

Blood pressure | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: दुपारच्या नाश्त्यासाठी बनवा खमंग अन् कुरकुरीत मिरची भजी

mirchi bhaji recipe | yandex
येथे क्लिक करा...