Manasvi Choudhary
नुकताच महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. २९ महानगरपालिकेसाठी नवनिर्वाचित नगरसेवक मिळाले आहेत.
Nagarsevak Salary
महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांना किती मानधन असते ते जाणून घेऊया.
महाराष्ट्र महापालिकांच्या अ, ब, क, ड श्रेणीनुसार नगरसेवकांना मानधन दिले जाते.
अ वर्गातील महापालिकेच्या नगरसेवकांना २५ हजार रूपये तर अ श्रेणीतील महापालिकेच्या नगरसेवकांना २० हजार रूपये मानधन मिळते.
ब श्रेणीतील नगरसेवकांना १५ हजार रूपये आणि क श्रेणीतील नगरसेवकांना १० हजार तर ड श्रेणीतील महापालिकेच्या नगरसेवकांना दरमहिना ७ हजार ५०० रूपये मानधन मिळते.
नगरसेवकांना बैठकांसाठी ४०० रूपये भत्ता मिळतो जो प्रवासासाठी भत्ता आणि मोबाईल भत्ता, वैद्यकीय सुविधा यासाठी असतो.
महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाला वर्षाला १ ते १.५ कोटी रूपये विकासकामांसाठी मिळू शकतात.