मुकेश अंबानींच्या ड्रायव्हरला किती पगार मिळतो?

Surabhi Jayashree Jagdish

श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. मुंबईतील अँटिलियामध्ये ते त्यांच्या कुटुंबासह राहतात.

घराची किंमत

अंबानींचे घर अँटिलिया 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलंय. त्याची अंदाजे किंमत सुमारे 16,000 कोटी रुपये आहे.

गाडी चालक

मुकेश अंबानी यांचे ड्रायव्हर हे प्रोफेशनल असून ते खाजगी एजन्सीद्वारे कामं घेतात.

चालकाचा पगार

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या ड्रायव्हरला किती पगार मिळतो असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

किती कमाई?

अंबानींचा ड्रायव्हर दर महिन्याला दोन लाख रुपये कमावतो. त्यांचा वार्षिक पगार 24 लाख रुपये आहे.

विशेष प्रशिक्षण

अंबानींच्या ड्रायव्हरला विशेष प्रशिक्षण देण्यात येतं तो सर्व प्रकारची वाहनं चालवू शकतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांची नावं काय होती?

chhatrapati shivaji maharaj | saam tv
येथे क्लिक करा