ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दुबईमध्ये ऑफशोअर स्ट्रक्चरल इंजिनिअर्सना खूप मागणी आहे. दुबईमध्ये यांना पगार किती मिळतो, जाणून घ्या.
हे इंजिनिअर्स तेल रिंग आणि पवन ऊर्जा फार्ममध्ये काम करतात.
या क्षेत्रातील एन्ट्री लेव्हल इंजिनिअरचा पगार ६,९०० दिरहम पर्यंत आहे म्हणजेच सुमारे १,६५,५०० रुपये प्रति महिना आहे.
५-८ वर्षांचा अनुभव असलेल्या इंजिनिअर्सला १०,७०० दिरहम म्हणजेच २ ५६ ५०० रुपये पगार महिन्याला मिळतो.
याशिवाय, ८-१२ वर्षांचा अनुभव असलेल्या इंजिनिअर्सला १३,६०० दिरहम म्हणजेच दरमहा ३,२६,००० रुपये मिळतात.
१२-१५ वर्षांचा अनुभव असलेल्या सिनियर फ्रोफेशनल्सला १८,२०० दिरहम म्हणजेच ४,३६,००० रुपये मिळतात.
वाढत्या अनुभवासोबत येथे पगारही हळूहळू वाढत जातात. असे मानले जाते की, युएईमध्ये, करिअर ग्रोथ आणि पगार दोन्ही वाढतो.