ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सनस्क्रीन त्वचेसाठी फायदेशीर असले तरी दररोज सनस्क्रीन वापरल्याने त्वचेवर परिणाम होऊ शकतात.
दररोज सनस्क्रीन लावल्याने त्वचेला कोणते नुकसान होतात, जाणून घ्या.
जास्त पॅराबेन्स असलेले सनस्क्रीन हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतात.
काही सनस्क्रीनमध्ये ऑक्सिबेवजोन असतात. ज्यामुळे कोरल ब्लीचिंग होऊ शकते.
नॅनोपार्टिक्ल असलेले सनस्क्रीन दररोज चेहऱ्यावर लावणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात.
याशिवाय, सनस्क्रीनचा जास्त वापर केल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता वाढू शकते.