Surabhi Jayashree Jagdish
आपल्या जेवणात भाताचा समावेश हा असतो. भात हे लोकांचे मुख्य अन्न आहे.
परंतु वयोमानानुसार दररोज भात खाण्याचं प्रमाण ठरवलं जातं, हे तुम्हाला माहितीये का?
आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, १ ते ३ वर्षांच्या मुलांसाठी १ कप शिजवलेला भात पुरेसा असतो.
याशिवाय 4-6 वर्षे वयोगटातील मुलांना ⅓ कप आणि 7+ वर्षांच्या मुलांना ½ कप शिजवलेला भात द्यावा.
त्यानंतर 9-13 वर्षे वयोगटातील मुलांना दररोज 6 सर्व्हिंग भात गरजेचा असतो.
14-18 वर्षे वयोगटातील मुलींना 6 सर्व्हिंग आणि मुलांना 7 सर्व्हिंग भाताची आवश्यकता असते.
19-50 वर्षे वयोगटातील पुरुषांनी 8 सर्व्हिंग भात खावा तर महिलांनी 6-7 सर्व्हिंग भात खावे.
महिनाभर चिया सिड्स खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?