Manasvi Choudhary
पायलट होण्याचे प्रत्येकांचे स्वप्न असते. पायलट झाल्यानंतर लाखोंचा पगार मिळतो.
मात्र पायलट होण्यासाठी मेहनत, शिक्षण आणि जबाबदारी पार पाडावी लागते.
सुरूवातीला पायलटचा पगार दीड ते तीन लाख एवढा असतो.
२ वर्षाचा अनुभव असलेल्या वैमानिकांना महिन्याला ४ ते ६ लाख रूपये पगार असतो.
पायलटचा पगार हा त्यांच्या अनुभव, विमानाचा प्रकार आणि विमान कंपनी यावर अवलंबून असतो.
5 वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या वैमानिकांना ८ ते १२ लाखच्या आसपास पगार असतो.
एअर इंडियामध्ये B777/B787 सारख्या वाइड-बॉडी विमान चालवणारे वैमानिक बोनससह दर महिन्याला ८ ते १२ लाख रूपये मानधन घेतात.