लठ्ठपणा, मधुमेह आणि हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी रोज किती तेल खावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Manasvi Choudhary

दैंनदिन तेलाचा वापर

जेवणाची चव वाढवण्यासाठी केवळ मसाले महत्वाचे नसून तेल सुद्धा पदार्थ्यांची चव वाढवते. भाज्यांना फोडणी देणे असो, किंवा पराठे, पकोडे तळणे या पदार्थ्यांसाठी तेल आवश्यक असते.

Fry in oil Health Care Tips | pinterest

आरोग्यासाठी ठरू शकते घातक

मात्र हेच तेल तुम्ही जास्त प्रमाणात खाताय तर, आरोग्यासाठीही घातक ठरू शकते. यासाठी तु्ही किती तेल खावे? हे या वेबस्टोरीतून थोडक्यात समजून घ्या.

Oil | pinterest

हेल्थ केअर टिप्स

हेल्थ रिपोर्टनुसार, एका निरोगी व्यक्तीने संपूर्ण दिवसभरात साधारण १५ ते २० मिली म्हणजेच ३ ते ४ चमचे तेलापेक्षा जास्त तेल सेवन करू नये. या प्रमाणेच महिन्याला ५०० ते ६०० मिली तेल पुरेसे मानले जाते.

Oil | yandex

हृदयासाठी कोणते तेल अधिक फायदेशीर?

बाजारात विविध प्रकारचे तेल उपलब्ध असतात. मोहरी, सूर्यफुल, सोयाबीन, नारळ हे तेल असतात. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मोहरी, सूर्यफूल आणि ऑलिव्ह ऑइल हे तेल आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. या तेलांमध्ये आरोग्यदायी फॅट्स असतात जे हद्याचे कार्य निरोगी ठेवतात.

Health Care Tips | Google

जास्त तेल खाण्याचे तोटे काय?

जास्त तेल असलेले तेलकट पदार्थ खाल्ल्याने लगेच नुकसान पोहचत नाही मात्र नियमितपणे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होऊ शकते. ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, सूज, उच्च कोलेस्ट्रॉ आणि हॉर्ट अटॅकचा धोका वाढू शकतो.

Oily Food | Saam Tv

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: साखरेचे अतिसेवन केल्याने शरीरावर होतात 5 गंभीर परिणाम, वेळीच घ्या काळजी नाहीतर....

Sugar Effect On Body
येथे क्लिक करा....