Manasvi Choudhary
टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे निक्की तांबोळी.
निक्की तांबोळी तिच्या अभिनयासह स्टायलिश अंदाजामुळे कायमच लक्ष वेधून घेतलं आहे.
बिग बॉस मराठीच्या घरातून निक्की पुन्हा एकदा घराघरात पोहचली आहे.
निक्की तांबोळीचा जन्म २१ ऑगस्ट १९९६ रोजी महाराष्ट्रातील औंरगाबाद येथे झाला आहे.
निक्कीने तिच्या फिल्मी करिअरला सुरूवात मॉडेलिंगने केली आहे.
निक्की तांबोळीची एकूण संपत्ती किती असेल असा प्रश्न अनेकांना आहे.
निक्की सध्याच्या घडीला एकूण १.५ दक्षलक्ष इतकी आहे.
निक्की अभिनयासोबतच मॉडेलिंगच्या माध्यमातून ब्रॅडिंग करत असते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून निक्की कमालीची सक्रिय असलेली पाहायला मिळते.