Antillia: मुकेश अंबानी यांना लाईट बिल किती येते? आकडा वाचून धक्का बसेल

Siddhi Hande

मुकेश अंबानी

मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहे.

Antillia Light Bill | SAAM TV

अंबानींचा बंगला

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याची नेहमी चर्चा असते.

Antillia Light Bill | SAAM TV

२७ मजली इमारत

अँटिलिया ही २७ मजली इमारत आहे. हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे.

Antillia Light Bill | SAAM TV

अंबानींचे घर

या घरात भव्य लिव्हिंग रुम, बेडरुम, बाल्कनी अन् बरंच काही आहे.

Antillia Light Bill | SAAM TV

एका महिन्याचे बिल

अँटिलियाचे एका महिन्याचे लाईट बिल किती आहे तुम्हाला माहितीये का?

Antillia Light Bill | SAAM TV

लाखो रुपयांचे बिल

जेव्हा अँटिलिया बांधण्यात आला होता. तेव्हा त्यांना पहिल्यांदा लाखो रुपयांचे लाइट बिल आले होते.

Antillia Light Bill | SAAM TV

विजेचे बिल

अँटिलियात तेव्हा ६,३७,२४० युनिट वीज वापरण्यात आली आहे. याचे बिल जवळपास ७०,६९,४८८ लाख रुपये आले होते.

Antillia Light Bill | SAAM TV

Next: उन्हाळ्यात कोकमपासून बनवा थंडगार सोलकढी, पोटासाठीही फायदेशीर

Solkadhi Recipe | SAAM TV
येथे क्लिक करा