Surabhi Jayashree Jagdish
अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.
हे कुटुंब केवळ भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे.
मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आणि त्यांची मुलं या व्यवसायांची वेगवेगळी क्षेत्रं सांभाळतात.
अशामध्ये प्रश्न असा पडतो की, नीता अंबानी स्वतः प्रत्येक दिवशी किती पैसे कमावतात?
नीता अंबानी रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत.
नीता अंबानी यांनी एकूण मालमत्ता २३४० ते २५१० कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकते.
अशावेळी नीता अंबानी २० ते २५ लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.