एका दिवसात ATM मधून किती पैसे काढू शकतो? जाणून घ्या

Manasvi Choudhary

ATM

आपल्यापैकी अनेक जण पैशांच्या व्यवहारासाठी वारंवार ATM चा वापर करतात. मात्र ATM चा वापरताना एका दिवसात एटीएममधून तुम्ही किती रोख रक्कम काढू शकता हे माहित असणे आवश्यक आहे.

ATM Cash Withdrawal Limit Per Day

ATM पैसे काढण्याचे लिमिट

ATM चे पैसे काढण्याचे लिमिट असते. जे तुम्ही वापरत असलेल्या बँकेचे नाव आणि तुमच्या डेबिट कार्डचा प्रकार यावर अवलंबून असते.

ATM Cash Withdrawal Limit Per Day

बँक आणि डेबिट कार्डनुसार होतो बदल

ATM मधून पैसे काढण्याची दैनंदिन मर्यादा प्रत्येक बँक आणि डेबिट कार्डनुसार वेगळी असू शकते. काही ATM कार्डवर दैनंदिन व्यवहारांची ठरावीक मर्यादा लागू असते.

ATM Cash Withdrawal Limit Per Day | ai

पैसे काढल्यानंतर शुल्क

ATM मधून पैसे काढताना बँकेच्या नियमांनुसार त्यावरही शुल्कही लागू होऊ शकते.

ATM Cash Withdrawal Limit Per Day

वेळापत्रक

ATM मधून पैसे काढण्यासाठी कोणतेही ठरावीक वेळापत्रक नसून ते बँकेच्या नियमावलीनुसार अवलंबून आहे.

ATM Cash Withdrawal Limit Per Day | saam tv

सर्वसाधारण रक्कम

सामान्य माहितीनुसार, एका दिवसात ATM मधून पैसे काढण्याची मर्यादा साधारणपणे २०,००० ते १,००,००० पर्यंत असते

ATM Cash Withdrawal Limit Per Day

एटीएममधून पैसे काढताना या गोष्टी लक्षात घ्या

अनेक बँका फ्री ट्रान्झॅक्शनची मर्यादा देतात त्यानंतर पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते.

पैसे काढताना खात्यातील शिल्लक रक्कम आणि ट्रान्झॅक्शनची खात्री करण्यासाठी बँकेचा एसएमएस आवर्जून तपासा.

ATM Cash Withdrawal Limit Per Day

next: Gold Earrings for Sister: लाडक्या बहिणीसाठी साधे आणि सिंपल सोन्याचे कानातले; रोजच्या वापरासाठी ठरतील एकदम बेस्ट

Gold Earrings for Sister
येथे क्लिक करा...