ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आहारातीस मुख्य घटकांत डाळींचा समावेश असतो.
मात्र सध्या राज्यभर सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे डाळींच्या किंमतीत वाढ झाली आहे.
तसेच मुंबई आणि ठाण्यातील होणारी डाळींची आवक मंदावली आहे.
चला तर जाणून घेऊयात डाळींचे दर.
तूरडाळ साधारण १८० ते १८५ रु. किलो.=
चणाडाळ ८५ रुपये ते ९० रुपये किलो.
मूगडाळ साधारण १३० ते १५० रुपये किलो.
उडीदडाळचे भाव १४० ते १५० रुपये किलो.